¡Sorpréndeme!

हनुमान चालीसाचं पठण करणाऱ्या राणा दाम्पत्यानेही साजरा केला Valentine's Day| Navneet Rana | Ravi Rana

2023-02-14 3 Dailymotion

आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस साजरा केला जात आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने देखील आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. खरंतर हे दोघेही सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले. मात्र, दुपारी एक दीडच्या सुमारास आमदार रवी राणा हे अमरावतीच्या एका कॅफेमध्ये आले व त्यांनी येथेच खासदार नवनीत राणा यांना बोलावून गुलाबाचे फुल देऊन त्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या व एकत्र कॉफी घेतली.

#NavneetRana #RaviRana #ValentinesDay #Amravati #BJP #HanumanChalisa #Cafe #CowHugDay #Matoshree #UddhavThackeray #Maharashtra #HWNews